
OOPS !
page you are looking for was not found
LATEST NEWS

राष्ट्रीय :“भारत देश सर्वार्थाने सामर्थ्यशाली करा, आपल्या इतिहासाचा प्रतिशोध घ्यायचा आहे”: अजित डोवाल
NSA Ajit Doval News: देशाच्या विकासामध्ये नेतृत्वाची भूमिकाही अतिशय महत्त्वाची असते, असे अजित डोवाल यांनी नमूद केले. ...

मुंबई :...तर १६ तारखेनंतर 'जय श्रीराम' म्हणता येणार नाही; नितेश राणेंचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल!
Nitesh Rane on Uddhav Thackeray and Raj Thackeray: शिवडी येथील महायुतीच्या प्रचार सभेत आमदार नितेश राणे यांनी विरोधकांचा खरपूस समाचार घेतला. हिंदुत्व, मराठी माणूस आणि मुंबईच्या अस्मितेवरून त्यांनी ठाकरे बंधूंवर जोरदार निशाणा साधला. ...

मुंबई :"उगाच अभिषेकचं नाव कशाला घेता?"; तेजस्वी घोसाळकरांचा उद्धव ठाकरेंवर पलटवार
दहिसरमध्ये अभिषेक घोसाळकरांच्या नावावरून राजकीय युद्ध पाहायला मिळत आहे. ...

मुंबई :११ लाखांची पैज! संजय राऊतांचे CM फडणवीसांना ओपन चॅलेंज; म्हणाले, “हिंमत दाखवा अन्...”
Sanjay Raut News: महाराष्ट्र कुठे नेऊन ठेवला आहे, याचे उत्तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी द्यायला हवे, अशी टीका संजय राऊतांनी केली. ...

व्यापार :महिलांना आत्मनिर्भर करणारी योजना! ४,४५० रुपयांच्या योजनेवर मिळवा १६ लाखांचा निधी
LIC Bima Lakshmi scheme : गेल्या वर्षी ऑक्टोबरमध्ये, एलआयसीने एक अनोखी योजना सुरू केली जी तुम्हाला मासिक प्रीमियम भरून भरीव निधी उभारण्याची परवानगी देते आणि ती जीवन विमा संरक्षण देखील देते. ...

क्रिकेट :IND vs NZ 1st ODI Live Streaming : रोहित-विराट पुन्हा मैदानात उतरणार; कोण ठरणार सगळ्यात भारी?
IND vs NZ 1st ODI Live Streaming : कधी अन् कुठं रंगणार भारत-न्यूझीलंड यांच्यातील पहिला वनडे सामना? ...

महाराष्ट्र :“काँग्रेसच्या १५ वर्षांच्या राजवटीत भोगावा लागलेला वनवास दूर करत परिवर्तन घडवा”: एकनाथ शिंदे
Deputy CM Eknath Shinde News: आपत्ती तिथे महायुती, संकट तिथे शिवसेना हा आमचा मंत्र आहे. लाडक्या बहिणींचा आशीर्वाद महायुतीसोबत आहे, असे एकनाथ शिंदे म्हणाले. ...

सोशल वायरल :चक्क साडी नेसून मैदानात उतरल्या महिला; फुटबॉल सामन्याचा व्हिडिओ इंटरनेटवर घालतोय धुमाकूळ!
Women Sari Football Match Viral Video: फुटबॉल खेळण्यासाठी स्पोर्ट्स किटच हवं हा समज ओडिशातील रणरागिणींनी खोडून काढला आहे! सुंदरगड जिल्ह्यातील कोइडा येथील बडबलीजोर गावात महिलांनी साडी नेसून फुटबॉलचा जो थरार रंगवला, तो पाहून तुम्हीही थक्क व्हाल! ...

व्यापार :SBI एटीएम व्यवहारांच्या शुल्कात वाढ; सॅलरी अकाउंटसाठी 'अनलिमिटेड' फ्री ट्रान्झॅक्शनची सुविधा बंद
SBI ATM Charges : आता एसबीआय एटीएम वापरकर्त्यांना एटीएम वापरण्यासाठी पूर्वीपेक्षा जास्त शुल्क द्यावे लागेल. जर तुम्ही एसबीआय ग्राहक असाल आणि एटीएम वापरणारे असाल तर ही बातमी तुमच्यासाठी खूप महत्त्वाची असेल. ...

पुणे :पूजा खेडेकरला बांधून ठेवलं, आई-वडिलांना गुंगीचं औषध दिलं, अन…, नोकरानेच केली घरात चोरी
Pune Crime News: विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडलेली आणि खोट्या प्रमाणपत्रांमुळे आयएसएस बडतर्फीची कारवाई झालेल्या पूजा खेडकर हिचं कुटुंब आज वेगळ्याच कारणामुळे चर्चेत आलं आहे. पूजा खेडकर हिच्या पुण्यातील घरात चोरी झाली आहे. ...

क्रिकेट :IND vs NZ: टीम इंडियासाठी 'शुभ' संकेत! डावखुऱ्या हाताने नाणे उंचावत गिल ठरला 'उजवा' अन्...
मागील वर्षात भारतीय संघ सातत्याने नाणेफेक गमावल्यामुळे चर्चेत राहिला. पण शुभमन गिलनं टॉस जिंकत नव्या वर्षाची नवी सुरुवात केली आहे. ...
